
फलटण येथील युवकाचा खून करून त्याचा गुप्तभाग कापून चारीत पुरून ठेवलेला खूनाचा गुन्हा उघड, दोन आरोपीना अटक
फलटण प्रतिनिधी:- ठाकुरकी ता फलटण येथे संदीप मनोहर रिटे या युवकाचा खून करून मृतदेह अर्धवट अवस्थेत पुरल्याचे आढळून आलेला होता त्याच्या डोक्यास व गळ्यावर गंभीर जखमा करून तसेच गुप्तांग अर्धवट कापलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला होता सदर प्रकरणी मंगेश उर्फ मोन्या सचिन मदने (वय २१ वर्षे, रा. बोडरेवस्ती, ठाकुरकी ता. फलटण जि. सातारा) व सोमनाथ माणीक…