महेंद्र सुर्यवंशी (बेडके) यांची दिशा समितीवर नियुक्ती

फलटण प्रतिनिधी:-भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फलटण तालुका अध्यक्ष महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांची जिल्हा समनव्य व सनियंत्रण दिशा समितीच्या अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिशा समितीचे अध्यक्ष खासदार छत्रपती उदयनराजे भोसले सह. अध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते पाटील, सदस्य खासदार नितीनकाका पाटील तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा सदस्य दिशा समिती व सचिव म्हणून जिल्हाधिकारी…

Read More

निरा देवघरच्या ९६४ कोटीच्या टेंडरला मंजुरी- रणजितसिंह ना. निंबाळकर

फलटण प्रतिनिधी :- निरा देवघरच्या कामासाठी ९६४ कोटी रुपयाच्या टेंडरला शासनाने मंजूरी दिली. तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने सर्वात आनंदाची ही बाब आहे. यामुळे आता एका वर्षात निरादेवघरचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत खळाळेल, असा विश्वास माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी व्यक्त केला. आमदार सचिन पाटील व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कोळकी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित…

Read More

महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयाचा दहावी निकाल १०० टक्के

फलटण प्रतिनिधी – महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाच्या वर्षीही कायम राखली आहे. विशेष म्हणजे ज्यांना ऐकताही येत नाही व बोलताही येत नाही अशा विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम हा नॉर्मल मुलांचा आहे मात्र परीक्षेची वेळ इतर मुलांपेक्षा अर्धा तास वाढवून दिली जाते….

Read More

पैसे घेणाऱ्या ‘त्या अधिकाऱ्याला’ वाचविण्यासाठी साखरवाडीत आशा सेविकांवर दबाव ?

फलटण प्रतिनिधी :- कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पैसे घेणाऱ्या मोठ्या माशाला वाचविण्यासाठी साखरवाडी ता फलटण या भागातील आशा सेविकांना स्थानिक पदाधिकारी धमकावत असल्याचे धक्कादायक प्रकार घडला आहे. दि ११ रोजी साखरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता या कॅम्प मध्ये ४० हुन अधिक महिलांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाली मात्र ज्या महिलांची…

Read More

विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

फलटण प्रतिनिधी :- विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ चा माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून इयत्ता १०वी च्या परीक्षेत आदित्य पंडित याने ९९.२०% गुण मिळवत शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला. वेदांती भोसले ९८.८०% व शौर्य जगताप ९६.४० गुण प्राप्त केले.इयत्ता १२…

Read More

धक्कादायक! साखरवाडी येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी महिलांकडून पैसे, पालकमंत्री लक्ष देऊन कारवाई करणार का?

फलटण प्रतिनिधी :- साखरवाडी ता फलटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे दि ११ रोजी फलटण तालुक्यातील विविध गावांमधून ४० हुन अधिक महिला या प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आल्या होत्या या महिलांमध्ये ज्यांची सिझर पद्धतीने प्रसूती झाली आहे अशा महिलांकडून प्रत्येक सिझर साठी १ हजार या ‘दरानुसार’ वैद्यकीय अधिकारी…

Read More

नायब तहसीलदारांवर कारवाईसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना आक्रमक, कारवाई न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा

फलटण प्रतिनिधी :- फलटण तहसिल कार्यालयातील संजय गांधी विभागात कार्यरत असणार्‍या नायब तहसीलदार श्रीमती भक्ती सरवदे – देवकाते त्यांच्यावर आठ दिवसांत कडक कारवाई न झाल्यास प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे तहसिल कार्यालय समोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष यांच्याकडून निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. प्रहार जनशक्ती पक्ष यांच्याकडून देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे…

Read More

यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण येथे स्व.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन साजरा

फलटण प्रतिनिधी– यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे स्वर्गीय कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ६६ वा स्मृतिदिन साजरा करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय फलटण व सौ वेणूताई चव्हाण डी फार्मसी…

Read More

फलटण येथे दि. १४ मे ते २५ मे दरम्यान श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सव

फलटण प्रतिनिधी :- श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान, फलटणच्या वतीने श्रीमंत मालोजी राजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सव २०२५ चे आयोजन रविवार दिनांक १४ मे ते गुरुवार दिनांक २५ मे २०२५ पर्यंत करण्यात आले आहे. श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांची ४७ वी पुण्यतिथी दि. १४ मे २०२५ आणि माजी आ. श्रीमंत विजयसिंह मालोजीराजे नाईक निंबाळकर तथा श्रीमंत…

Read More

दि एम्रल्ड हाईट्स प्री स्कूल अँड अकॅडमी साखरवाडी मध्ये कामगार दिवस व महाराष्ट्र दिवस उत्सवात साजरा

l महाराष्ट्र माझा l फलटण प्रतिनिधी l दि.३ मे २०२५ l फलटण तालुक्यातील दी एम्रल्ड प्री स्कूल अँड अकॅडमी साखरवाडी गुरूवार दिनांक १ रोजी कामगार दिवस व महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे उद्योजक पृथ्वीराज रणवरे व पिंपळवाडी विद्यालय माजी शिक्षिका सुरेखा पृथ्वीराज रणवरे उपस्थित होत्या. यावेळी प्रथमतः प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते…

Read More
error: Content is protected !!