फलटण बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा उत्साहात सत्कार
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : फलटण बार असोसिएशनच्या सन २०२६–२७ च्या कार्यकारिणीसाठी बिनविरोध निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपाध्यक्षपदी ॲड. मेघा अहिवळे, सहसचिवपदी ॲड. शारदा दीक्षित, खजिनदारपदी ॲड. शाम अहिवळे आणि कार्यकारिणी सदस्यपदी ॲड. रोहिणी भंडलकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. समारंभात फलटण बार असोसिएशनच्या सन्माननीय…

