फलटणमध्ये वनक्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड; कायदेशीरता आणि पर्यावरणीय परिणामांवर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : फलटण शहराजवळील वनखात्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि कायदेतज्ज्ञांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. या कारवाईमुळे अनेक गंभीर कायदेशीर आणि पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले असून संबंधित विभागाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे. भारतामध्ये वनक्षेत्रातील झाडांची तोड Forest Conservation Act, 1980 अंतर्गत कडक नियंत्रणाखाली…

