
गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. पतसंस्थेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे उदघाटन संपन्न
फलटण प्रतिनिधी – अल्पावधीतच गरुड भरारी घेतलेल्या गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.फलटण या पतसंस्थेच्या पुणे जिल्यातील पहिल्या पिंपरी-चिंचवड शाखेचे उदघाटन पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.फलटण या पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन व उद्योजक सचिन यादव, संचालिका सौ. सुजाता सचिन यादव आदींसह इतर मान्यवर यावेळी उपस्थित…