फलटण शहर बनले चक्रीचा अड्डा, पोलीस निरीक्षक अरविंद काळे कारवाई करणार का ?

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण :- फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी उचलबांगडी करत तडकाफडकी बदली करत पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांची नियुक्ती केली असून पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्यापुढे शहरातील अवैध धंद्यांना आळा घालण्याचे आव्हान असून शहरातील बोकाळलेली चक्रीची चक्री नूतन पोलीस निरीक्षक अरविंद काळे…

Read More

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांची तडकाफडकी बदली

फलटण:- फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी तडकाफडकी बदली केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची बदली झाल्याचे अधिकृत आदेश काढण्यात आले असून या बदलीमुळे फलटण शहरातील सर्वसामान्य नागरिक सुटकेचा श्वास सोडतील यात तीळ मात्र शंका नाही. फलटण शहरात गेल्या दोन वर्षापासून कायदा…

Read More

फलटण शहरात तरुण चक्रीच्या चक्रव्यूहात; शहर पोलिसांची भूमिका संशयास्पद

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण :- फलटण शहरात पोलिसांच्या कृपेने अवैध व्यवसायिकांनी चांदी होत असून सर्वसामान्य नागरिकांची लुट होत असून शहरात अवैध व्यवसायांचा खुले आम बाजार सुरु आहे. फलटण शहरातील अनेक परिसरात मटक्याबरोबर चक्रीने अवैध व्यवसायात पदार्पण केल्याने तरूणाईचे जीवन उद्धवस्त होत आहे. आठ तास रोजदारीमध्ये काबाडकष्ट करुन कमाविलेला पैसा तरुणाई जुगार मटक्यावर उडवत असल्याने…

Read More

सराईत गुन्हेगारास अटक, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकास यश

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी:- धुमाळवाडी येथील दरोड्यासह मागील चार वर्षापासून मोक्क्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकास यश आले आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 8/07/2025 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास धुमाळवाडी, ता. फलटण येथील धबधबा पाहुन पर्यटक आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले असताना…

Read More

भाड्याने घेऊन कर्नाटक येथे विक्री केलेले दोन ट्रॅक्टर व पोकलैंड जप्त, आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

फलटण प्रतिनिधी:- फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करून भाड्याने घेऊन कर्नाटक येथे विक्री केलेले तब्बल ६५ लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर व एक पोकलैंड मशिन जप्त करून कर्नाटकातील आंतरराज्य टोळीतील दोन संशयित आरोपींनी अटक करून त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर व एक पोकलैंड मशिन हस्तगत करण्यात आले आहेत. याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,फलटण तालुक्यातील शेतकरी विनय…

Read More

पवारवाडी( कुठरे) येथे काल रात्री घरपोडी, चोरट्यांकडून 7 लाख 82 हजार किंमतीचा सोन्याचा ऐवज लंपास

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- पावरवाडी कुठरे ता. पाटण येथे राहत्या घरी चोरी करून अज्ञात चोरट्याने 7 लाख 82 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पावरवाडी (कुठरे) येथील दिनकर कृष्णा पवार यांचे राहते घरी बुधवारी रात्री साडेसहा ते पावणे दहा दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या पाठीमागील दरवाज्याची कडी कोयंडा तोडून घराच्या पाठीमागील खोलीत असलेल्या…

Read More

फलटण येथील दाम्पत्याने केली सात जणांची 1 कोटी 44 लाख रुपयांची फसवणूक

फलटण प्रतिनिधी :- मौजे निरगुडी तालुका फलटण येथील विकास बबन सस्ते व मनिषा विकास सस्ते या दाम्पत्याने त्यांच्या मित्रांना शेअर मार्केटमध्ये व डाळिंब खरेदी विक्री च्या व्यवसायामध्ये गुंतवणुक करण्याच्या नावाखाली तब्बल 1 कोटी 44 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती…

Read More

फलटण मध्ये शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी एक जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, फलटण येथील लॉजवरही करण्यात आला अत्याचार

फलटण प्रतिनिधी: शिक्षणाच्या निमित्ताने मुलगी फलटण येथे असताना फलटणमधील गौरव आदेश निंबाळकर याने तिच्याशी ओळख काढून तिच्याशी बोलत मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर ओळखीच्या निमित्ताने 2020 मध्ये आणि त्यानंतर वेळोवेळी 2025 पर्यंत आरोपीने पीडित मुलगी अल्पवयीन असतानाही जबरदस्तीने बलात्कार केला, तसेच वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला.या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी पोक्सोसह बलात्कार आणि अपहरणाचा…

Read More

गिरवी नाका प्रकरणी एक एअर पिस्तल जप्त, गोळीबार झाला नसल्याची पोलीसांची माहिती, दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

फलटण प्रतिनिधी : फलटण गिरवी नाका येथे काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विना नंबर प्लेट गाडीवर संशयास्पद फिरणाऱ्या दोन संशयितांना शहर पोलीसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता झालेल्या धरपकडीत त्यांनी एअर पिस्तुलातून हवेत गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली होती परंतु फलटण शहर पोलीसांनी एअरगण पिस्टल सदर आरोपीकडे आढळून आली आहे परंतु गोळीबार…

Read More

महावितरण कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्याय यांच्या भरधाव कारच्या धडकेत एक महिला ठार, दोघे गंभीर जखमी

शिरवळ प्रतिनिधी:- फलटण महावितरण विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता प्रदीप प्रकाश ग्रामोपाध्याय यांच्या भरदाव कारने शिरवळ येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या ग्राउंडसमोर समोर दुचाकीला धडक देऊन पादचारी महिलेला फरफटत नेले. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर कार्यकारी अभियंता प्रदीप प्रकाश ग्रामोपाध्याय यांच्यासह दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत शिरवळ पोलीस ठाण्यातून व घटनास्थळी…

Read More
error: Content is protected !!