
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील बॅलेट पेपरवर निवडणूक प्रक्रिया रद्द
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मारकवाडी गावातील लोकांनी आज ३ डिसेंबरला बॅलेटपेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. माळशिरस विधानसभा मतदारसंघाचा निकाल जरी उत्तम जानकर यांच्याबाजूने लागला असला तरी मारकवाडी गावातील लोकांनी ईव्हीएम मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. मारकवाडी गावातून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाले होते. यावरच गावातील लोकांचा आक्षेप होता.पोलीस प्रशासनाच्या दबावामुळे आजचे मतदान…