पाडेगाव येथे कृषिदूतांनी दिली शेतकऱ्यांना शेती विषयक ॲप्लिकेशन बद्दल माहिती
फलटण:- खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदुतांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प कार्यक्रमांतर्गत कृषीविषयक ॲप्लिकेशन्स माहिती यांच्या संबंधी प्रात्यक्षिक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमा वेळी कृषिदुत इंगोले धनंजय, केसकर राहुल, कांबळे रोहन, धुमाळ श्रीजीत, काटकर सौरभ, रनवरे शिवतेज ,गोडसे आदित्य यांनी मोबाइलमधील…

