रस्त्यावर खोदलेल्या पाईपलाईन साठीच्या खड्ड्यात दुचाकी आदळून युवती ठार तर २ गंभीर जखमी
शिरवळ:- लोणंद- सातारा जिल्ह्यातील लोणंद – निरा या पालखी मार्गावरील माणिक सोना पेट्रोल पंपा समोर रस्त्यामध्ये नसलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये शाळेत जाणाऱ्या एका २० वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाला असून इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी रस्ता रोको करून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल…

