वीज अधिकारी व कर्मचारी यांच्या संपास महावितरण ठेकेदारांचा छुपा विरोध
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण : महावितरणच्या सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून महावितरण ठेकेदारांचा यांनी या संपला छुपा विरोध केला आहे. काही ठेकेदार व त्यांचे कामगार संपाला नावालाच पाठिंबा देत आहेत आणि पडद्यामागून फलटण महावितरण विभागीय कार्यालयातील भागात खंडित होणारा वीजपुरवठा पूर्ववत करत…

