ऑनलाईन रेशन कार्ड करिता पुरवठा विभागात अर्ज प्रलंबितच; ‘डिजिटल सुविधा’ की फलटण तालुक्यातील नागरिकांची थट्टा ?
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण | प्रतिनिधी राज्य सरकारने रेशन कार्ड प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग येईल, या उद्देशाने ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरू केली. मात्र प्रत्यक्षात हीच प्रणाली आज सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. फलटण तहसील कार्यालयातील पुरवठा कार्यालयात ऑनलाईन रेशन कार्ड करिता अर्ज करूनही महिनोन्महिने रेशन कार्ड मंजूर होत नाही, ही वस्तुस्थिती प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर…

