कराड ढेबेवाडी मार्गावर भला मोठा खड्डा पडल्याने अपघाताची स्थिती
ढेबेवाडी येथील मंगल साडी सेंटर व वांग नदी पुलावरील खड्डा देत आहे अपघाताला आमंत्रण महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क ढेबेवाडी प्रतिनिधी :- ढेबेवाडी ता.पाटण येथील कराड ढेबेवाडी मार्गावर मंगल साडी सेंटर समोर व वांग नदीचा पूल ओलांडताच रस्त्याच्या मधोमध मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. कराड ढेबेवाडी मार्गावर या प्रमुख रस्त्यावरती…

