दिलीपसिंह भोसले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
फलटण प्रतिनिधी:- श्री सदगुरू व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सत्कार समितीच्या वतीने देण्यात आली आहे. शनिवार दि. 11 ऑक्टोंबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये महिला भजनी…

