अहिरे ता.पारगाव खंडाळा येथे कृषी दूतांचे आगमन
फलटण प्रतिनिधी:- फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथील सातव्या सत्रातील उद्यानदुत प्रशिक्षणासाठी अहिरे ता. पारगांव खंडाळा जि.सातारा येथे दाखल झाले असुन अहिरे ग्रामपंचायत येथे सरपंच, उपसरपंच, कृषि सहायक, तलाठी व ग्रामस्थांनी या उद्यानदुत विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. ग्रामीण उद्यानविदया कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सुमारे २२ आठवडे येथे वास्तव्यास राहणार असलेले हे विद्यार्थी शेतकऱ्यांना…

