पेहलगाम घटनेचा ढेबेवाडी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध
l महाराष्ट्र माझा l ढेबेवाडी प्रतिनिधी l दि. २६ एप्रिल २०२५ l महेश जाधव काश्मीरच्या पहलगाम येथे भारताच्या विविध भागातून आलेल्या २८ पर्यटकावर दहशतवाद्यांकडून अमानुषपणे गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. सर्वच पर्यटकांना त्यांचा धर्म विचारत त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या भ्याड हल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना ढेबेवाडी येथील झेंडा चौक येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने…

