श्री सदगुरू हरिबुवा महाराज सहकार प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शितल अहिवळे; रविंद्र बेडकिहाळ उपाध्यक्षपदी निवड
फलटण प्रतिनिधी:-‘‘सहकारी संस्था उत्तम कार्यक्षमतेने चालवायच्या असतील तर त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कारण, त्यांंच्या कार्यक्षमता अधिक पद्धतीने वाढल्या तरच सहकारी संस्था आपले उद्दिष्ट गाठू शकतील’’, असे प्रतिपादन सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दिलीपसिंह भोसले यांनी केले. श्री सदगुरू हरिबुवा महाराज सहकार प्रशिक्षण सहकारी संस्था मर्या; फलटण या संस्थेच्या नवनिर्वाचित…

