पंचायत समितीच्या भोंगळ कारभार, प्रभारी गट विकास अधिकारी यांच्या चौकशीची मागणी

फलटण प्रतिनिधी – पंचायत समिती म्हणजे सर्वसामान्य जनतेचा सर्वांगीण विकास करण्याचे मुख्य कार्यालय सर्वसामान्य जनतेची विकासात्मक कामे याचं कार्यालय मार्फत राबविली जातात मग ती घरकुल योजना असो की रोजगार हमी योजना नाही तर दलित वस्ती सुधार योजना अगदीं पाणी पुरवठा योजना असोत या सर्वच प्रकारच्या योजना याचं कार्यालय मार्फत राबविल्या जातात. मात्र फलटण पंचायत समिती…

Read More

फलटण – बारामती महामार्गालगत जागा भाड्याने देणे आहे

नर्सरी, हॉटेल, दुकान व इतर व्यवसायाकरिता खुली जागा भाड्याने उपलब्ध आहे. फलटण बारामती महामार्ग लगत फलटण पासून काही अंतरावर बोरावके वस्ती येथे व्यवसायानिमित्त जागा भाड्याने देणे आहे. संपर्क क्रमांक : 7507030300, 7588059222

Read More

दिशा ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा जेईई-मेन परीक्षेत घवघवीत यश!

वाई:- जेईई-मेन 2025 (Session-I) चा निकाल जाहीर झाला असून दिशा ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत चमकदार निकालाची परंपरा कायम राखली आहे. दिशाच्या टॉप स्कोअरर्समध्ये आर्य गारगे (99.20%ile), शंतनू मोरे (99.11%ile), शुभम माळी(98.90%ile), मयंक चंदोळे(98.68%ile), अनुराग कुमार (98.43%ile) यांनी स्थान पटकावले आहे. हे यश विद्यार्थ्यांच्या मेहनत आणि परिश्रमासोबतच, दिशा ॲकॅडमीच्या उत्कृष्ट मार्गदर्शन पद्धतीचे फलित आहे; असे…

Read More

फलटण तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा; ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात

फलटण प्रतिनिधी :फलटण तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी उपविभागीय अधिकारी विकास व्यवहारे यांना निवेदन दिले असून त्या निवेदनात फलटण तालुक्यातील पर्यटना विषयी सुधारणा करण्यासाठी काही मागण्या करण्यात आल्या आहेत. उपविभागीय अधिकारी विकास व्यवहारे यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, फलटण तालुक्यात तीन धबधबे (वॉटर फॉल) आहेत….

Read More

फलटण न्यायालयास एका छताखाली नव्याने इमारतीचा ठराव पारित केल्याचा आनंद – पी. व्ही.चतुर

फलटण प्रतिनिधी – अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय फलटणचा प्रथमच वर्धापन दिन साजरा करताना आनंद होत असून फलटण न्यायालयास एका छताखाली नव्याने इमारतीची आवश्यकता असून त्यामध्ये सर्व वकील बांधवांसाठी सर्व सुख सुविधा नियुक्त प्रशस्त इमारतीचे बांधकाम होण्यासाठी ठराव पारित करून दिलेला आहे याचा आनंद होत असल्याचे पी. व्ही.चतुर, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणाले, ते…

Read More

फलटण एस-टी डेपोला नवीन गाड्यांचा मुहूर्त सापडेना, चालक – वाहक रिकाम्या हातानेच परतले

फलटण प्रतिनिधी – फलटण एसटी डेपोला नवीन गाड्या येणार? हे अनेक दिवसांपासूनचे तुणतुणं कालपर्यंत वाजत होतं. फलटण आगारांमध्ये नव्याने दहा एसटी गाड्या दाखल झाल्याचा मोठा गवगवा सुद्धा झाला. मात्र येरे माझ्या मागल्यासारखेच. फलटण डेपो मध्ये एकही नवीन बस दाखल झाली नाही. मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी फलटण येथून 10 चालक व दहा वाहक पुणे –…

Read More

भादे येथे अपघातामध्ये युवक ठार

शिरवळ – दिनांक ९ फेब्रुवारी वार रविवार रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास भादे तालुका खंडाळा गावच्या हद्दीमध्ये अपघात झाला. वॉटर कॉलनी तालुका खंडाळा येथील वेदांत दत्तात्रय पिसाळ (वय १६) हा आर्यन सुनील गायकवाड (वय १६) व सुमित शरद चव्हाण (वय १६) दोघे (राहणार होडी, भादे) या मित्रांसमवेत किरण साळुंखे यांच्या मालकीच्या दुचाकी होंडा होर्नेट (एमएच-११-सीएस-११२८)…

Read More

फलटण उपविभागीय अधिकारी पदी विकास व्यवहारे यांची नियुक्ती

फलटण | काही दिवसांपूर्वी फलटण उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांची बदली झाल्यानंतर फलटण उपविभागीय अधिकारी पदाची जागा अनेक दिवस रिक्त होती सदर जागी कोणाचीही नियुक्ती झाली नव्हती. उपविभागीय अधिकारी जागी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी विकास व्यवहारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज सकाळी विकास व्यवहारे यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.विकास व्यवहारे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर फलटण उपविभागाचा आढावा…

Read More

फलटण डॉक्टर्स असो. आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत एकेरी व दुहेरी मिश्र स्पर्धेत डॉ. पुनम पिसाळ यांना विजेतेपद

मुधोजी क्लब आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मिश्र स्पर्धेमध्ये डॉ. पूनम पिसाळ व योगेश शेलार यांना विजेतेपद फलटण :- ७ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या फलटण डॉक्टर्स असोसिएशन आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत फलटण येथील मोरया हॉस्पिटलच्या प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. सौ. पुनम जनार्दन पिसाळ यांनी महिला एकेरी व मिश्र दुहेरी सामन्यात विजेतेपद पटकाविले. अतिशय उत्कंठपूर्ण झालेल्या अंतिम सामन्यात…

Read More

“सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणारच..”श्रीमंत रामराजे यांचे व्हाट्सअप स्टेटस व्हायरल

फलटण प्रतिनीधी :- आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास श्रीमंत रामराजे यांनी “सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणारच..” हे ठेवलेले व्हाट्सअप स्टेटस चांगलेच व्हायरल होत असून सदरच्या स्टेटस ने फलटण तालुक्यासह महाराष्ट्रात चांगलीच राजकीय चर्चा होऊ लागली आहे. सदरच्या स्टेटस मुळे येणाऱ्या काळात श्रीमंत रामराजे विरोधकांच्या बाबत आक्रमक भूमिका घेणार हे स्पष्ट होत आहे. श्रीमंत…

Read More
error: Content is protected !!