खंबाटकी घाटातील नव्या बोगद्याची ट्रायल सुरू; आठ दिवस वाहतुकीसाठी खुले राहणार
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क सातारा प्रतिनिधी – पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटातील नव्या बोगद्याची प्रायोगिक (ट्रायल) चाचणी शनिवारी (दि. 17) पासून घेण्यात येत आहे असून, त्यानंतर तब्बल आठ दिवस हा बोगदा वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येणार आहे. या ट्रायलसाठी संबंधित सर्व यंत्रणा सज्ज झाल्या असून, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी तसेच महामार्ग प्राधिकरणाचे…

