शासकीय वेतन देयकांत फेरफार करून ३५ लाखांचा अपहार; फलटणमध्ये कनिष्ठ सहाय्यकाविरुद्ध गुन्हा

बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप; १०.३४ लाख रुपये कार्यालयीन खात्यात परत भरल्याचे तपासात समोर महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकांमध्ये कथित फेरफार करून ३५ लाख ३२ हजार ४४१ रुपयांचा शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात कनिष्ठ सहाय्यकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे…

Read More

‘जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका’ म्हणून सिद्धाली शहा यांचा जागतिक विक्रम ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद

२१ वर्षे, १० महिने व ५ दिवसांच्या वयात मिळवला बहुमान; फलटण शहराच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा. महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी :- फलटण नगरपरिषदेच्या कार्यक्षम नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांनी एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद करत फलटण शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस’ (International Book of Records) च्या वतीने…

Read More

ऊसाला जास्तीत जास्त दरासाठी राजू शेट्टींची फलटणमध्ये धावती भेट

२४ ऑगस्ट रोजी फलटणमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी साधणार संवाद; पत्रकार परिषदेत ऊस दराचा मुद्दा गाजणार महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्कफलटण प्रतिनिधी : चालू वर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला योग्य आणि जास्तीत जास्त दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून, या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते राजू शेट्टी हे सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी…

Read More

विडणी महिलेच्या डोळ्यांत चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड

फलटण प्रतिनिधी | महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेच्या डोळ्यांत चटणी टाकून तिच्या गळ्यातील सोन्याचा दागिना जबरदस्तीने लुटणाऱ्या २० वर्षीय आरोपीला फलटण ग्रामीण पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. अथर्व उर्फ चिन्मय छगन सुतार (वय २०, रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची…

Read More

बनावट मूल्यांकन दाखला प्रकरणी फलटण मधील नामांकित आठ बिल्डरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

कोळकी येथील गट नं. 79/1/1, 79/1/5 व 80/1 प्रकरण; तहसीलदारांच्या आदेशानंतर निवासी नायब तहसीलदारांची फलटण शहर पोलिसांत तक्रार महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : मौजे कोळकी, ता. फलटण येथील गट नं. 79/1/1, 79/1/5 व 80/1 या जमिनींचा भोगवटादार वर्ग-2 मधून वर्ग-1 करण्याच्या प्रक्रियेत कथित बनावट मूल्यांकन दाखला सादर करून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून संशयित…

Read More

वाईतील बेमुदत अमरण उपोषणाचा जिल्हाधिकारी कार्यालयात तोडगा नाही ; तहसीलदार दाम्पत्याच्या चौकशीची मागणी

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क सातारा प्रतिनिधी : वाई तालुक्यात सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज वाई येथील आंदोलकांच्या शिष्टमंडळाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी अजय संकपाळ यांनी आंदोलकांच्या मागण्यांबाबत माहिती दिली. वाईमध्ये भारतीय मराठा महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रणित मोरे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत…

Read More

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दालवडीचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दालवडी, ता. फलटण, जि. सातारा या शाळेने शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेतील इयत्ता चौथी व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत कामगिरी करत शाळेच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सौम्या नाथा कोळवडकर – २६६ गुण,…

Read More

महाराष्ट्राच्या ज्युनियर हॉकी संघात फलटणच्या चार महिला खेळाडूंची निवड

कु. निकिता वेताळ, कु. अनुष्का केंजळे, कु. अनुष्का चव्हाण व कु. शिफा मुलानी यांची उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्कफलटण | प्रतिनिधी हॉकी महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने हॉकी इंडिया अंतर्गत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे महाराष्ट्राच्या ज्युनियर महिला हॉकी संघासाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. या निवड चाचणीत दि हॉकी सातारा संघटनेच्या…

Read More

फलटण शहरातील टीव्ही केबल व इंटरनेट सेवा ठप्प; बंद सेवेमुळे नागरिक हैराण

अनधिकृत केबल हटविण्याची कारवाई होणारच; नियमांचे उल्लंघन सहन करणार नाही – महावितरणचा इशारा महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण | प्रतिनिधी फलटण शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी टीव्ही केबल व ब्रॉडबँड इंटरनेट सेवा बुधवारी पूर्णपणे ठप्प झाल्याने हजारो नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. महावितरण कंपनीने वीज वितरणाच्या खांबांवर अनधिकृतरीत्या टाकण्यात आलेल्या खाजगी टीव्ही केबल व…

Read More

फोटोग्राफर ते संपादक… जेष्ठ पत्रकार योगेश गंगतिरे यांचा ‘सृजनशील पत्रकार पुरस्कार-2026’ ने मुंबईत गौरव

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारितेचा सन्मान; असोसिएशन ऑफ इंडियन जर्नालिस्टच्या राष्ट्रीय अधिवेशनात मानाचा पुरस्कार महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क मुंबई / फलटण : फलटणच्या पत्रकारितेला अभिमान वाटावा अशी आणखी एक उल्लेखनीय कामगिरी जेष्ठ पत्रकार तथा कसबा न्यूजचे मुख्य संपादक योगेश गंगतिरे यांनी आपल्या नावावर नोंदवली आहे. उत्कृष्ट, सामाजिक भान जपणारी आणि जनहिताची पत्रकारिता केल्याबद्दल त्यांना असोसिएशन ऑफ…

Read More
error: Content is protected !!