यशवंत खलाटे पाटील व अॅड.रोहित अहिवळे यांना राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार जाहीर
फलटण – ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश राणे, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आ. रवींद्र चव्हाण व ज्येष्ठ पत्रकार तथा ‘लोकमत’ चे समूह संपादक विजय बाविस्कर यांच्या हस्ते पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’ सभागृहात सोमवार, दि.6 जानेवारी 2025 रोजी…

