शिंदेवाडी व शिरवळ येथे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांचे जल्लोषात स्वागत

खंडाळा :- सातारा जिल्ह्यामध्ये नवनिर्वाचित मंत्री जयकुमार गोरे यांचे स्वागत झाल्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी नायगाव येथे जाऊन स्मारकाला अभिवादन केले.पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत नायगाव विकास आराखड्याला मान्यता देऊन निश्चितपणाने या पुण्यभूमीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटेल असे स्मारक व विकास आराखड्याची उभारणी करू, असे राज्याचे नवनिर्वाचित ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी…

Read More

रमेश गरवारे स्कूलमध्ये वार्षिक स्नेसंमेलन उत्साहात संपन्न

वाई : येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या रमेश गरवारे स्कूलमध्ये वार्षिक स्नहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील कौशल्य गुणांचे कौतुक आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी संमेलन आयोजित करण्यात आले होते. २० डिसेंबर रोजी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे कार्यक्रम सादर केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून…

Read More

नविन मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्री व राज्यमंत्री यांना कार्यालयीन दालनाचे वाटप

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्कमुंबई :- महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून दिनांक २३ डिसेंबर, २०२४ रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णय नुसार नविन मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्री व राज्यमंत्री यांना कार्यालयीन दालनाचे वाटप करण्यात आले आहे. दिनांक १५.१२.२०२४ रोजी विद्यमान मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून मंत्रिमंडळात एकूण ३३ मंत्री व ६ राज्यमंत्री महोदयांचा समावेश करण्यात आला…

Read More

पाचगणी हॅरीसनफॉलि थापा येथे महसूल विभागाची कारवाई, दांडेघर मध्ये जल्लोष

वाई:- रविराज जोशी व सुहास लक्ष्मण वाकडे यांच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाने टाच आणली असून थापा पॉईंट सर्व्हे नं 10 मध्ये करण्यात आलेला बेकायदेशीर ताबा प्रशासनाने हटवला आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत अख्या गावाची मालकी सांगत फिरणारे सुहास वाकडे व रविराज जोशी यांनी गैर फेरफार करून थापा पॉईंट सर्व्हे नं 10 मध्ये केदारेश्वर देवस्थानच्या समोर वहिवाटदार म्हणून स्वतःचे…

Read More

घर का भेदी लंका ढाए, वीर धरण पाटबंधारे खात्याची आवस्था

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क खंडाळा : वीर धरण पाटबंधारे खात्याचा एक शिपाई फलटण डिव्हिजनच्या अधिकाऱ्याच्या वरद हस्ताने शासकीय मुद्देमालावर हात साफ करत असून या प्रकरणी चौकशी करून सबंधित फलटण डिव्हिजनच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी वाठार कॉलनी येथील ग्रामस्थांनी केली आहे. चोरीस गेलेल्या लोखंडी खिडक्या खंडाळा व पुरंदर तालुक्याच्या सीमेवर १९६० च्या दरम्यान वीर धरण बांधले…

Read More

महायुतीचं खातेवाटप अखेर जाहीर, फडणवीस गृहमंत्री तर अजित पवार अर्थमंत्री; पहा संपूर्ण यादी

मुंबई:- खातेवाटपाशिवाय विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. दरम्यान हिवाळी अधिवेशन संपताच महायुतीने खातेवाटप जाहीर केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं आहे. तसंच अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे. फडणवीस सरकारने 5 फेब्रुवारीला शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारही झाला. पण मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप झालं नव्हतं. नागपूरचं…

Read More

वाठार वसाहत मध्ये रोड लाईटचा लपंडाव, ग्रामस्थ त्रस्त

खंडाळा :– वाठार वसाहत ही शासकीय वसाहत येथील रोड लाईट काही ठिकाणी बंद तर काही ठिकाणी चालू अवस्थेत असून ग्रामपंचायत ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त असून नावालाच ग्रामपंचायत भागात विकास असून प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा पासून ग्रामस्थ वंचित आहेत. वाठार वसाहत ही शासकीय वसाहत असून ती वाठार ग्रामपंचायत मध्ये विभागलेली आहे. ही वसाहत स्वतंत्र वार्ड…

Read More

कोळकी ग्रामपंचायत सदस्य उदयसिंह निंबाळकर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

फलटण:- कोळकीत राजे गटाला धक्का बसला असून मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत राजे गटाचे कोळकी ग्रामपंचायत सदस्य उदयसिंह निंबाळकर उर्फ बबलू भैय्या व मा. तंटामुक्ती समिती चे अधयक्ष , राष्ट्रवादी सामजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष राजन खिलारे , निरंजन निंबाळकर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला. यावेळी मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी…

Read More

गाडगे महाराज यांनी दीनदलित आणि पीडितांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दिले: पत्रकार कुमार पवार

वाई :- गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दिले, असे उदगार पत्रकार कुमार पवार यांनी काढले. सामाजिक समरसता गतीविधी संयोजक पुण्यस्मरण समिती यांच्या वतीने किसनवीर चौक पुण्यस्मरण स्तंभ येथे संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून…

Read More

वात्सल्यमूर्ती आचार्य श्री आर्यनंदी दिनदर्शिका विमोचन सोहळा धर्मनगरी फलटण येथे संपन्न

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण :- धर्मनगरी फलटण येथे जिल्हा सत्र न्यायाधीश , जैन धर्मानुरागी मा.श्री. प्रवीणजी चतुर साहेब यांच्या शुभहस्ते श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर फलटण येथे आचार्य श्री आर्यनंदी दिनदर्शिका विमोचन सोहळा संपन्न झाला. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त अरिंजय काका शहा, मंगेशभई दोशी, राजेंद्रभई कोठारी, सुभाषकाका खडके,अ.दि.जैन सैतवाल संस्था सातारा जिल्हा अध्यक्ष…

Read More
error: Content is protected !!