पसरणी गावातील केळगणे कुटुंबियांच्या घराला आग
वाई:- पसरणी गावातील रवींद्र केळगणे यांच्या घराला सायंकाळी ५ ते ६ दरम्यान आग लागली. स्वयंपाक करते वेळी चुली शेजारी असणारी पाचट यावर ठिणगी पडली आणि त्याचे रूपांतर काही क्षणात भयंकर मोठ्या आगीत झाले. काही सुज्ञ शेतकऱ्यांच्या सावधगिरीमुळे तातडीने घरातील सिलेंडर काढण्यासाठी यश आले ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र या व्यतिरिक्त घरातील कोणतीही वस्तू वाचवता आली…

