वाखरी येथे तालुकास्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा आ. सचिन पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण – प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सातारा आयोजित ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव फलटण तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे वाखरी येये आ. सचिन पाटील यांचे हस्ते उद्घाटन झाले. ग्रामीण भागातील कुस्तीपटूंना प्रोत्साहन व उत्तेजन देण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने हा उपक्रम राबविला जातो. उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना आ . सचिन पाटील यांनी फलटण तालुक्यातील…

