फलटण महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर याला अटक, पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क क्राईम न्यूज फलटण:-फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला डॉक्टरने हातावर पीएसआय गोपाल बदने याने आपल्यावर चारवेळा बलात्कार केल्याचे व प्रशांत बनकर याने शारिरीक आणि मानसिक अत्याचार केला असल्याचे लिहीत आत्महत्या केली होती.पिडीता राहत असलेल्या घराचा मालक प्रशांत बनकर याला पोलिसांनी पहाटे ४ वाजता अटक केली असून या प्रकरणात फरार झालेला पीएसआय गोपाल बदने…

