सुरेश शिंदे यांच्या सत्याचा आसूड ला नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण : ग्रामीण वास्तववादी साहित्यिक ‘सर्ज्या’कार सुरेश शिंदे यांच्या ‘सत्याचा आसूड’ या कादंबरीला कवी नारायण सुर्वे ‘साहित्य पुरस्कार’ जाहीर झाला असून नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त १५ ऑक्टोबर २०२५ रोजी नाशिक येथे होणाऱ्या साहित्य संम्मेलनात या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते व ज्येष्ठ साहित्यिक मा. उत्तम कांबळे यांच्या…

