Maharashtra Maza

निरगुडी गावातील नागरिकांचा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

फलटण प्रतिनिधी :- निरगुडी गावातील प्रलंबित प्रश्नांवर होत असलेल्या दुर्लक्षामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर गावातील नागरिक बहिष्कार टाकण्याचा इशारा निरगुडी गावातील नागरिकांनी दिला आहे.निरगुडी गावात वर्षानुवर्षे विविध मागण्या प्रलंबित आहेत. होलार समाजाला आजही हक्काचा रस्ता उपलब्ध नाही. दलित वस्तीला २०१७ पासून संरक्षण भिंतीची मागणी असून जुलै २०२४ मध्ये ३४ लाख रुपये मंजूर…

Read More

श्री सदगुरू हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेत पर्यावरण पूरक आकाश कंदील बनविण्याचा उपक्रम

फलटण प्रतिनिधी:- फलटण येथील श्री सदगुरू हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेत पर्यावरण पूरक आकाश कंदील बनविण्याचा उपक्रम राबविण्यात आला.या वेळी विध्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने शेकडो आकाश कंदील तयार केले. दीपावली काहीं दिवसांवर आली असल्याने आकाश कंदील व इतर साहित्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहे.दिवाळी सनानिमित्त घराघरात साफसफाई व सजावट केली जाते. त्यात मुख्य असतो तो म्हणजे…

Read More

सराईत गुन्हेगारास अटक, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकास यश

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी:- धुमाळवाडी येथील दरोड्यासह मागील चार वर्षापासून मोक्क्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकास यश आले आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 8/07/2025 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास धुमाळवाडी, ता. फलटण येथील धबधबा पाहुन पर्यटक आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले असताना…

Read More

फलटण नगर परिषद प्रभाग निहाय आरक्षण जाहीर, नव्या राजकीय समीकरणाची सुरवात

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी:- फलटण नगरपरिषदेच्या होवू घातलेल्या निवडणूकीच्या अनुषंगाने फलटण शहर हे १३ प्रभागात विभागले असून फलटण नगरपरिषदेमध्ये २७ नगरसेवक असणार आहेत त्यामध्ये ५ नगरसेवक हे अनुसूचित जातीसाठी राखीव असणार आहेत तर एकूण १४ जागा ह्या महिलांसाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत. नगरपरिषदेची लोकसंख्या ५२,११८ इतकी आहे. नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित…

Read More

फलटण नगरपरिषद अध्यक्षपद सर्वसाधारण झाल्याने नगरपरिषदेची निवडणूक रंगतदार होणार

विक्रम विठ्ठल चोरमले फलटण : आज सकाळी ११ वाजता मंत्रालय मुंबई येथे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या आरक्षण सोडत कार्यक्रमात फलटण नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पद ‘सर्वसाधारण खुला’ प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे फलटण नगर परिषदेचे अध्यक्ष सर्वसाधारण खुले झाल्याने येणाऱ्या नगरपरिषदेची निवडणूक ही फार रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. फलटण नगर परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण…

Read More

फलटण तालुक्यातील कारखान्यांनी ऊसाचा ३०१ रुपये दुसरा हप्त्या देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी:- स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून फलटण तालुक्यातील श्रीदत्त,स्वराज,श्रीराम व शरयू या चारही साखर कारखान्यांनी मागील वर्षी गाळप झालेल्या ऊसाचा दुसरा हप्ता प्रति टन ३०१ रुपये प्रमाणे देण्याची मागणी चारही कारखाना व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे त्यानुसार चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवेदन देण्यात आले आहे. मागील वर्षी गाळप केलेल्या ऊसासाठी…

Read More

गॅलेक्सीचा विस्तार वाढला, गॅलेक्सी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या बारामती शाखेचे उद्घाटन

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी:- गॅलेक्सी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने बारामतीकरांच्या सेवेसाठी आपली नवीन शाखा सुरू करून समाजसेवेच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. हा उद्घाटन सोहळा प्रमोद दुरगुडे (असिस्टंट रजिस्टर, बारामती) यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी के. बी. ग्रुप ऑफ कंपनिजचे डायरेक्टर आणि गॅलेक्सी ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन, आदरणीय सचिन यादव उपस्थित…

Read More

जी.एस.टी.ऑफिस सातारा येथील दोघा राज्यकर निरीक्षक विरोधात लाच मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क सातारा:- जीएसटी टॅक्स मधील दंड व दंडावरील व्याज माफ करून देण्यासाठी तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच मागणी केल्या प्रकरणी रोहन सतीश देवकर व अक्षय मोहन फडतरे (वर्ग-२) राज्यकर निरीक्षक, वस्तू व सेवा भवन, सातारा या दोघांच्या विरोधात सातारा लाच लुचपत विभागाने केली कारवाई आहे. पोलीस उप-अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी…

Read More

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; प्राभगनिहाय मतदार यादी ‘या’ दिवशी प्रसिद्ध होणार

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे डोळे लावून बसलेल्या उमेदवार आणि नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील २४७ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप (Draft) मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख जाहीर…

Read More

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 28 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर होणार महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क मुंबई: राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 336 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. संबंधित जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबर 2025 रोजी…

Read More
error: Content is protected !!