ढेबेवाडी बसस्थानकातील बसेस ना दुरुस्त ” दे धक्का “

ढेबेवाडी प्रतिनिधी – महेश जाधव :- ढेबेवाडी येथील प्रवाशांनी भरलेली एसटी बस स्थानकाच्या मुख्य द्वारावर येताच बंद पडल्याने प्रवाशांनी उतरुन ” दे धक्का ” करत एसटी बसस्थानकात नेली. पाटण तालुक्यातील सर्वात मोठे बसस्थानक म्हणुन ढेबेवाडी बसस्थानकाची ओळख आहे.या बसस्थानकाच्या माध्यमातून एसटी महामंडळाला मोठे उत्पंन्न मिळते . मात्र त्या तुलनेत प्रवाशांना सुविधा मिळत नाहीत.अशा अनेक बसेस…

Read More

सत्यशोधक विचारक्रांती महासंघ सर्वसामान्यांचे विचारपीठ – विजय दणाणे

l महाराष्ट्र माझा l ढेबेवाडी प्रतिनिधी l महेश जाधव l दि.३ मे २०२५ l आष्टा येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावर असणाऱ्या टेके आय क्लिनिक या हॉस्पिटलच्या हॉलमध्ये स्वामी विवेकानंद सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संचलित सत्यशोधक विचारक्रांती महासंघ या संघटनेचा संवाद मिळावा तसेच मोफत नेत्र तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमामध्ये संस्थेचे संस्थापक…

Read More

ढेबेवाडी येथील श्री मरीआई लक्ष्मीदेवी यात्रेला आज पासून प्रारंभ

l महाराष्ट्र माझा l ढेबेवाडी प्रतिनिधी l महेश जाधव l दि.३ मे २०२५ l ढेबेवाडी व ढेबेवाडी परीसरातील श्री मरीआई लक्ष्मीदेवी यात्रेला आज पासुन प्रारंभ झाला असून सलग चार दिवस असणारी ढेबेवाडी गावची यात्रा परीसरातील नागरीकांचे लक्ष वेधुन घेत असते.यात्रा काळात बाजारतळ या ठिकाणी अनेक यात्रेकरु तसेच मिठाईची दुकाने ,खेळण्यांची दुकाने,लहान मुलांचे पाळणे, आकाश पाळणे…

Read More

संत निरंकारी मिशनद्वारे रक्तदान शिबिरात ९९ बॅग रक्त संकलन

l महाराष्ट्र माझा l ढेबेवाडी प्रतिनिधी l दि. २८ एप्रिल २०२५ l महेश जाधव प्रेम आणि बंधुभावना जागविणारा ‘मानव एकता दिवस’, संत निरंकारी मिशनद्वारे दरवर्षी २४ एप्रिल रोजी बाबा गुरबचन सिंहजी यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ श्रद्धा आणि भक्तिभावनेने परिपूर्ण वातावरणात आयोजित केला जातो. हा दिवस केवळ पुण्यस्मरण करण्याचा प्रसंग नसून मानवता, सौहार्द आणि एकत्वाच्याभावनांचा एक आत्मिक…

Read More

पेहलगाम घटनेचा ढेबेवाडी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध

l महाराष्ट्र माझा l ढेबेवाडी प्रतिनिधी l दि. २६ एप्रिल २०२५ l महेश जाधव काश्मीरच्या पहलगाम येथे भारताच्या विविध भागातून आलेल्या २८ पर्यटकावर दहशतवाद्यांकडून अमानुषपणे गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. सर्वच पर्यटकांना त्यांचा धर्म विचारत त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या भ्याड हल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना ढेबेवाडी येथील झेंडा चौक येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने…

Read More

गुढे स्टाँपवरील अपघातात सुपुगडेवाडी येथील युवकाचा जागीच मृत्यू

l महाराष्ट्र माझा l ढेबेवाडी प्रतिनिधी l दि. २५ एप्रिल २०२५ l महेश जाधव गुढे ता.पाटण येथील कराड ढेबेवाडी रोडवरती गुढे स्टॉप वरील एस. टी पिक अप शेडवरती अँपे रिक्षा (एम.एच 50एम 8573) धडकून कुठरे सुपुगडेवाडी येथील रिक्षा चालक विजय यशवंत सुपुगडे वय 28 हा जाग्यावरतीच मृत्यू झाला. मिळालेले माहिती नुसार विजय सुपुगडे हा रिक्षा…

Read More

भारतीय जनता पक्षाच्या पाटण तालुकाध्यक्षपदी गणेश यादव यांची फेरनिवड

l महाराष्ट्र माझा l ढेबेवाडी प्रतिनिधी l दि. २५ एप्रिल २०२५ l महेश जाधव साईकडे, ता. पाटण गावचे उपसरपंच व विद्ममान अध्यक्ष गणेश यादव यांची भारतीय जनता पक्षाच्या पाटण तालुकाध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली आहे.पक्षाने दिलेल्या जबाबदारीला तडा न घालवता प्रामाणिकपणे काम करुण गेल्या दीड वर्षांच्या कामाची दखल घेऊन वरीष्ठ पातळीने गणेश यादव यांची…

Read More

ढेबेवाडीच्या आठवडा बाजारा दिवशी व्यापाऱ्यांची तारंबळा, बाजार तळावर कचऱ्याचे ढिग

l महाराष्ट्र माझा l ढेबेवाडी प्रतिनिधी l दि. २२ एप्रिल २०२५ l ढेबेवाडी ता.पाटण बाजार पेठेतील नाले तुंबल्याने नाल्यातील दुशीत पाणी बाजार तळावर आल्याने व्यापाऱ्यांची तारंबळा उडाली असून नेमके बाजारात माल घेऊन बसायचे तरी कुठे? असा प्रश्न व्यापाऱ्यांच्या मधून उपस्थीत होत आहे. ढेबेवाडी ग्रामपंयतीच्या वतीने बाजार तळावरती कचराकुंडी बांधण्यात आली असून त्यातील कचऱ्याची विल्लेवाट देखील…

Read More

ढेबेवाडी व ढेबेवाडी परीसरात बी.एस.एन.एलचे टॉवर असून अडचण नसून खोळंबा

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- ढेबेवाडी व ढेबेवाडी परीसरात गेले अनेक महिने ढेबेवाडी परीसरात बी.एस.एन.एल ची रेंज ये – जा करत असल्या मुळे ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एकंदरीतच बी.एस.एन.एल ची कनेक्टिंग इंडिया ऐवजी डिस्कनेक्टिंग इंडिया अशी वाटचाल सुरू आहे. ढेबेवाडी कराड अशी अँप्टीकल फायबर केबल गेले एक वर्ष खोदकाम करुन पुर्ण…

Read More

नाईकबा डोंगरावर फुलला भक्तीचा मळा

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- नाईकबाच्या नावान चांगभल, क्रुष्णामाईच्या नावान चांगभल, घोड्याच्या नावान चांगभलssss चांगभलचा गजर घुमतोय नाईबा डोंगरावर श्री नाईकबा देवाच्या वार्षिक यात्रेस आज उत्साहात सुरुवात झाली. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो भाविकांची बनपुरी नाईकबा येथे मोठी गर्दी झाली असून, चांगभलच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. बैलगाड्या, पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांच्या निनादात यात्रेचा शुभारंभ…

Read More
error: Content is protected !!