श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर सेवकांची पतसंस्थेच्या चेअरमन पदी सुनील खरात तर व्हॉइस चेअरमन पदी कविता सस्ते यांची निवड

l महाराष्ट्र माझा l फलटण प्रतिनिधी l दि. २० एप्रिल २०२५ l फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर पतसंस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली असून यानंतर सर्व उपस्थित संचालका मधून चेअरमन पदी सुनील खरात व व्हॉइस चेअरमन पदी कविता सस्ते यांची निवड झाली. चेअरमन व व्हॉइस चेअरमन पदाच्या आयोजित निवड बैठकीत नवनिर्वाचीत संचालका मधून चेअरमन…

Read More

गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध ; चेअरमन पदी पुन्हा सचिन यादव यांची निवड

l महाराष्ट्र माझा l फलटण प्रतिनिधी l दि. १८ एप्रिल २०२५ l गॅलेक्सी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड फलटण ता. फलटण जि. सातारा या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक प्रक्रिया अध्यासी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक श्री. जे.पी. गावडे साहेब व श्री. साळुंखे साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली. संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. सचिन…

Read More

फलटण शहरात दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी दोन महिलांचे दागिने हिसकाविले

l महाराष्ट्र माझा l फलटण प्रतिनिधी l दि. १६ एप्रिल २०२५ l फलटण शहरात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी हिसकावून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या गुन्ह्यात दिनांक १४ रोजी…

Read More

फलटण येथील प्रसिद्ध घोड्याच्या यात्रेस प्रारंभ; यात्रेचा मुख्य दिवस दिनांक १८ एप्रिल रोजी

l महाराष्ट्र माझा l फलटण प्रतिनिधी l दि. १६ एप्रिल २०२५ l महानुभाव पंथाची दक्षिण काशी व ऐतिहासिक दृष्टीने महत्व प्राप्त झालेल्या श्री. क्षेत्र फलटण येथील घोड्याच्या यात्रेस म्हणजेच श्री चक्रपाणी प्रभू पालखी महोत्सव व यात्रेस प्रारंभ झाला असून शुक्रवार दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून हजारोच्या संस्थेने भाविक यात्रेस दाखल होत…

Read More

जैन सोशल ग्रुप फलटणच्या अध्यक्षपदी श्रीपाल जैन यांची निवड

l महाराष्ट्र माझा l फलटण प्रतिनिधी l दि. १६ एप्रिल २०२५ l सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या जैन सोशल ग्रुप फलटणच्या सन २०२५- २०२७ कार्य कालासाठी शश्रीपाल जैन यांची नुकतीच अध्यक्षपदी तसेच सचिव पदी निना कोठारी,खजिनदार पदी राजेश शहा व कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तसेच जैन सोशल ग्रुप अंतर्गत संगिनी फोरमच्या अध्यक्ष पदी मनिषा…

Read More

कु.अक्षता आबासाहेब ढेकळे या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडूला शिवछत्रपती राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार जाहिर

l महाराष्ट्र माझा l फलटण प्रतिनिधी l दि. १६ एप्रिल २०२५ l वाखरी, ता. फलटण या छोट्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेली कु.अक्षता आबासाहेब ढेकळे या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडूला महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा सर्वोच्च मानाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहिर झाला असून या घोषणेनंतर कु.अक्षता ढेकळे हिचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत…

Read More

एस.ई.ए(एम एस ई बी)को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि.,पुणे सोसायटीच्या “सचिव” पदी रविंद्र ननवरे यांची तर “खजिनदार” पदी कल्याण जाधव यांची निवड

पुणे प्रतिनीधी:-एस.ई.ए(एम एस ई बी)को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि.,पुणे सोसायटीच्या “सचिव” पदी संचालक रविंद्र ननवरे यांची तर “खजिनदार” पदी संचालक कल्याण जाधव यांची निवड करण्यात आली आहे. एस.ई.ए(एम एस ई बी)को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि.,पुणे सोसायटीच्या रिक्त सचिव व खजिनदार या पदासाठी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या…

Read More

वाठार हायस्कूल वाठार निंबाळकर येथे माजी विद्यार्थी यांचा स्नेहमेळावा दिमखात संपन्न

फलटण:- वाठार हायस्कूल वाठार निंबाळकर येथे S.S.C.बॅच 2006-2007 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न झाला. गेल्या 19 वर्षापासून भेटीसाठी शिक्षक विद्यार्थी आतूर झाले होते. या विद्यार्थी यांना वर्ग शिक्षक लाभलेले गुरुवर्य, तसेच वर्गशिक्षक शारदादेवी कदम यांनी मार्गदर्शन त्या वेळी केले. याच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संस्काराने घडलेली ही पिढी एका…

Read More

सोनाली माणिक मुळीक यांची कार्यकारी सहाय्यक पदी निवड

फलटण : सासकल गावची सुकन्या, प्रगतिशील शेतकरी श्री माणिक तुकाराम मुळीक व संगिता माणिक मुळीक यांची कन्या व माजी सरपंच मछिंद्र तुकाराम मुळीक व शांता मच्छिंद्र मुळीक यांची पुतणी तसेच बबई तुकाराम मुळीक व तुकाराम केशव मुळीक यांची नात कु.सोनाली माणिक मुळीक यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या 2024 साली ‘कार्यकारी सहाय्यक’ पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये…

Read More

सासकल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी

फलटण : मौजे सासकल तालुका फलटण येथे ग्रामपंचायत सासकल च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळेस असकल गावच्या सरपंच उषा राजेंद्र फुले यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी सासकल जन आंदोलन समितीचे सोमीनाथ घोरपडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन…

Read More
error: Content is protected !!