
फलटण वन विभाग कोमात, आरा गिरण्या जोमात
फलटण : शहरातील व तालुक्यातील आरा गिरण्यांच्या तपासणीत फलटण वन विभागाचा हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून शहरात व तालुक्यात अवैध लाकूड वाहतूक बोकाळली आहे. दिवस रात्र वृक्षतोड लाकडाची वाहतूक व विक्री सुरू आहे. वृक्षतोड व लाकूड वाहतुकीचा परवाना नसतानाही अनेक गिरणीसमोर गाड्यांची ये-जा होत आहे. अवैध वृक्षतोडीला व वाहतूक तसेच विक्री याला आळा…