फलटण पंचायत समिती सदस्य पदांसाठीचे आरक्षण सोडत जाहीर
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी – फलटण पंचायत समिती सदस्य पदांसाठीची आरक्षण सोडत सजाई गार्डन, जाधववाडी येथे पार पडली. या सोडतीमध्ये एकूण १६ गणांपैकी ८ गण हे महिलांसाठी राखीव करण्यात आले आहेत. तर एकूण १६ गणांपैकी १० गण सर्वसाधारण, ४ गण नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) व २ गण अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात…

