फलटण नगरपरिषदेची थकीत कर वसुलीसाठी धडक मोहीम; थकबाकीदारांचे गाळे सील करण्यास सुरुवात
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी फलटण नगरपरिषदेच्या कर विभागाकडून मोठ्या प्रमाणात थकीत कर असणाऱ्या मालमत्ता धारकांकडून थकीत रक्कम वसूल करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या स्पष्ट सूचनेनुसार ही कारवाई सुरू करण्यात आली असून, थकबाकीदारांविरोधात कठोर पावले उचलण्यात येत आहेत. या वसुली मोहिमेसाठी कर अधिकारी राजेश काळे आणि कर निरीक्षक…

