फलटण शहरातील फलटण शहर व साईनगर वाहिनीचा वीज पुरवठा राहणार बंद
फलटण:- विद्युत मेंटेनन्स काम करता फलटण शहरातील फलटण शहर व साईनगर वाहिनी सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यंत वरील फिडर बंद ठेवण्यात येणार आहे. आज मंगळवार दिनांक 6 रोजी HT/LT लाइन व DTC मेंटेनन्सच्या कामाकरिता 22KV फलटण शहर व 22KV साईनगर वाहिनी सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यंत वरील फिडर वरील विद्युत पुरवठा बंद राहील….

