चार भारतीय जवानांच्या हौतात्म्यामुळे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर मकर संक्रांत साजरी करणार नाहीत
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी भारतीय सैन्य दलातील महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील तीन व अकोला जिल्ह्यातील एका जवानाला अवघ्या तीन दिवसांत वीरगती प्राप्त झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत यंदा मकर संक्रांतीचा सण साजरा न करण्याचा निर्णय…

