आयडियल इंटरनॅशनल स्कूलचा अविस्मरणीय वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दिमाखात साजरा
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण – आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज फलटणचा वार्षिक स्नेहसंमेलन “Incredible India 2025-26” शनिवारी, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सजाई गार्डन येथे उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नितीन वाघमोडे (आयकर आयुक्त, पुणे), उद्योजक सतीश जगदाळे व होम मिनिस्टर फेम नितीन गवळी, स्कूल कमिटी मेंबर अजय जाधव आणि…

