सद्गुरू व महाराजा संस्था समुहाच्या दिनदर्शिकचे प्रकाशन
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी: श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण या संस्थने सभासद, ठेवीदार व ग्राहकांसाठी तयार केलेल्या २०२६ च्या आकर्षक दिनदर्शिकचा प्रकाशन सोहळा सद्गुरू व महाराजा संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. दिलीपसिंह भोसले…

