सस्तेवाडी येथील खून प्रकरणी जय मल्हार क्रांती संघटनेचे ग्रामीण पोलिस ठाण्यास निवेदन
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण (प्रतिनिधी) : फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथे घडलेल्या गणेश बाळू मदने यांच्या खून प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी जय मल्हार क्रांती संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलिस स्टेशन, फलटण येथे निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, दि. ६…

