कारखान्याच्या वजन काट्यावर पुढचा नंबर न दिल्याने ट्रॅक्टर चालकास मारहाण

फलटण प्रतिनिधी:- ऊसाचा ट्रँक्टरला वजन काट्यावर पुढचा नंबर न दिल्याने त्याचा राग मनात धरून ट्रॅक्टर चालकास मारहाण केल्याप्रकरणी ट्रॅक्टर मालक , चालक व दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दि.१४/१२/२०२४ रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास श्रीराम साखर कारखाना फलटण ता.फलटण येथे फिर्यादी महावीर…

Read More

पंढरपूर ते घुमाण रथ व सायकल यात्रेची उत्साहात सांगता

फलटण :- शांती, समता व बंधूता या संत विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतुने भागवत धर्माचे प्रचारक संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची ७५४ वी जयंती, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा ७२८ वा संजीवन समाधीदिन सोहळा व शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानकदेव यांच्या ५५५ व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) अशी सुमारे…

Read More

२ ते ६ जानेवारी २०२५ दरम्यान श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२५ चे आयोजन : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय फलटण यांच्यावतीने दि. २ जानेवारी ते दि. ६ जानेवारी २०२५ दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२५ चे आयोजन शेतीशाळा जिंती नाका फलटण येथे करण्यात आले असल्याची माहिती फलटण एज्युकेशन सोसायटी सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी…

Read More

कास परिसरात रेव्ह पार्टी, बारबाला अन् हुल्लडबाजांचा पार्टीमध्ये राडा

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क सातारा:- सातारा जिल्ह्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जावळी तालुक्यातील कास परिसरात एका हॉटेलवर रेव्ह पार्टीमध्ये बारबाला नाचवल्या गेल्या. कहर म्हणजे हुल्लडबाजांनी पार्टीमध्ये दारु पिऊन धिंगाणा घातला असून बाराबालांसोबत अश्लील नृत्य करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कास परिसरातील एका हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी पार पडली. या रेव्ह पार्टीमध्ये बारबारालांना…

Read More

परभणी येथे संविधानाची मोडतोड करणाऱ्यांचा वाईत संविधान प्रेमी संघटनेकडून जाहीर निषेध

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क वाई :- गेले दोन दिवसापूर्वी परभणी येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची मोडतोड करणाऱ्याच्या विरोधात परभणी येथे जनआंदोलन करण्यात आले.ज्या व्यक्तीने संविधानाची मोडतोड केले याच्या निषेधार्थ आज वाई येथे संविधान प्रेमी समविचारी संघटनेच्या वतीने तहसीलदार वाई, पोलीस उपअधीक्षक वाई, पोलीस निरीक्षक वाई यांना निवेदन देऊन जाहिर निषेध करण्यात आला. वरिष्ठ पातळीवर चौकशी…

Read More

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा यांची अपहरण करून हत्या

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क पुणे :- भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत यवत गावाच्या परिसरात त्यांचा मृतदेह सापडला आहे. सतीश वाघ यांचं आज पहाटे अज्ञात आरोपींकडून अपहरण करण्यात आलं होतं. चारचाकी गाडीतून आलेल्या चार अज्ञात आरोपींनी…

Read More

वाठार कॉलनी फाटा ते वीर धरण रस्त्यावरील धोकेदायक साईडपट्ट्यामुळे अपघातामध्ये वाढ

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क खंडाळा :- खंडाळा – वाठार कॉलनी फाटा ते वीर रस्त्याला साईडपट्ट्या नसल्याने व सतत ट्रॅफिक असल्यामुळे व ह्या रस्त्याला साईड पट्ट्या नसल्यामुळे मालवाहतूक गाडी चालक रस्ता सोडून खाली गाडी घेत नसल्यामुळे अनेकदा वाहन चालकांमध्ये वादावादी होण्याचे प्रकार सतत घडत आहेत . तसेच अपघात देखील होत आहेत. गेल्या २-३ वर्षापासून सातत्याने ही…

Read More

महापुरूषाचा अपमान केल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात शिरवळ येथे गुन्हा दाखल

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क खंडाळा :- महापुरूषाचा अपमान केल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात शिरवळ पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी शिरवळ पोलीस अधिक तपास करीत आहेत. शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ५/१२/२०२४ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास केसूर्डी गावच्या हद्दीत असलेली एल्जिन ग्लोबल इंडिया केसूर्डी या कंपनीमध्ये पुरुष टॉयलेट मधील…

Read More

संविधान निर्मितीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणसाशी जोडले – अनिरुद्ध गाढवे

खंडाळा :- ६ डिसेंबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खंडाळा शहर भाजप यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली देण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टी खंडाळा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध (संजीव) शंकरराव गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मनोगत व्यक्त करताना अनिरुद्ध गाढवे म्हणाले-“भारत देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक महापुरुष व वीरांगणा यांनी हौतात्म्य स्वीकारले स्वतंत्र भारताला…

Read More

नामांकित सि. ए. विजय बाबुराव अनपट यांची ऑस्ट्रेलियामध्ये फुल आयरन मॅन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी.

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क वाई:- युवा उद्योजक आणि नामांकित सि.ए विजय बाबुराव अनपट यांनी जागतिक पातळीवर आपल्या जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियातील बसल्टन शहरात १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित फुल आयरन मॅन या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विजय अनपट यांनी ४ किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि ४२…

Read More
error: Content is protected !!