बारामती फलटण बस मार्गावर जळून खाक, फलटण जवळील घटना जीवित हानी टळली
फलटण :- बारामतीहुन कोल्हापूरला जाणारी एसटी बस एम.च.१४.बी.टी ४९७१ ही बस फलटण जवळ चार किमी अंतरावर बारामती फलटण मार्गावर बारामती बाजूला पूर्ण पणे जळून खाक झाली ही बस सीएनजी बस होती दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास बस ने पेट घेतला असून एसटी बसच्या चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे पेट घेतलेली एसटी त्वरित रस्त्याच्या एका बाजूला घेतली सुदैवाने सर्व…

