परभणी येथील विटंबना प्रकरणी फलटण येथे निषेध मोर्चाचे आयोजन
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर द्वारा लिखित भारतीय संविधानाची परभणी मध्ये विटंबना करणाऱ्या कृत्याचा निषेध व त्यासोबतच न्यायालयीन कोठडीत असलेल्या विधी अभ्यासक्रमातील विद्यार्थी दिवंगत सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचा न्यायालय कस्टडीत झालेल्या मृत्यू प्रकरणी फलटण येथे निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

