फलटण शहरात वीज उपकेंद्र व वीज वाहिन्या भूमिगत कामासा मंजूरी मिळण्यामागे श्रीमंत रामराजे यांचे प्रयत्न: मा. आमदार दीपक चव्हाण
फलटण प्रतिनीधी:- फलटण शहराकरीता नविन ३३/११ के. व्ही. उपकेंद्र उभारणे व सर्व वीज वाहिन्या भूमिगत करणे यांच्या मंजूरी बाबात श्रीमंत रामराजे यांनी प्रयत्न केले असल्यानेच शहरात उपकेंद्र उभारणे व सर्व वीज वाहिन्या भूमिगत करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली असून विरोधकांनी मंजुर कामांचे श्रेय घेऊ नये सदरच्या कामाबाबतचा पाठपुरावा व झालेला पत्रव्यवहार आमच्याकडे उपलब्ध…

