फलटण अभियांत्रिकी महाविद्यालयाला व्हॉलीबॉल स्पर्धेत उपविजेतेपद
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण : – फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटणच्या महिला संघाने कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले असून, या यशाबद्दल संघातील खेळाडू व त्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (जि.रायगड) अंतर्गत कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२४ चे आयोजन संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालय, पन्हाळा…

