ई-पिक पाहणी जनजागृती करीता उपविभागीय अधिकारी सचिन ढोले शेतकऱ्यांच्या बांधावर
फलटण :- फलटण तालुक्यातील गावातील पारापासून ते शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ई-पिक पाहणी बाबत जनजागृती करून तातडीने ई-पिक पाहणी नोंद करण्यासाठी संपुर्ण महसूल यंत्रणा कामाला लागली असून उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, तहसिलदार डॉ अभिजित जाधव, मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल यासह संपूर्ण महसूल व्यवस्था ई-पिक पाहणी बाबत गावागावात जनजागृती करत आहे. दिनांक १५ जानेवारी ही रब्बी हंगाम ई-पिक…

