राजे गटाचा संवाद मेळावा; विधानसभा निकालानंतर पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा
फलटण :- फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष, राजे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळावा हा शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता कोळकी (फलटण) येथील अनंत मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला असून या संवाद मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष, राजे गटाकडून करण्यात…

