फलटणमध्ये खासगी दवाखान्यांत तपासणीसाठी ‘कंपाऊंडर’ मार्फत पैशाची लूट; नागरिकांत संताप, कारवाईची मागणी
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क, फलटण प्रतिनिधी – फलटण शहरातील एका खासगी दवाखान्यांत रुग्णांची वैद्यकीय तपासणी सुरू होण्यापूर्वीच कंपाऊंडरमार्फत अतिरिक्त शुल्क घेतले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. डॉक्टरांना दाखविण्याआधीच तपासणीच्या नावाखाली पैसे आकारले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रुग्णांचे म्हणणे आहे की, शहरातील एका प्रसिद्ध दवाखान्यात प्रवेश केल्यानंतर डॉक्टरांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपाऊंडरकडून नोंदणी…

